कै. महारुद्र बप्पा मोटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परंडा, 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचे सत्कार संस्थापक मा. रणजीत दादा मोटे यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता संपन्न झाला.
परंडा-(०६)कै. महारुद्र बप्पा मोटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परंडा, 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचे सत्कार संस्थापक मा. रणजीत दादा मोटे यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता संपन्न झाला.…
परंडा मतदारसंघात ‘मशाल’ला सर्वाधिक आघाडी – उबाठा सेनेने केला जल्लोष साजरा.
परंडा, दि. ४- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी उध्दव ठाकरे यांच्या मशालीला सर्वाधिक समर्थन पालकमंत्री सावंत यांच्या भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे. सर्वात जहाल शब्दांत ठाकरेसेनेचे उमेदवार ओमप्रकाश…
परंडा स्थानकात ‘एसटी’ महामंडळाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या बससेवेला ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंडा आगार व बसस्थानकात शनिवारी बसगाडीचे पूजन व प्रवाशांना गुलाबपुष्प व पेढे वाटून वर्धापन दिन…
धाराशिव जिल्हा सराफ सुर्वणकार फेडरेशन जिल्हा कायदेशीर कार्यान्वित समिती च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड..
अनाळा- दि . ०१ – परंडा तालुक्यातील अनाळा येथील कालिका ज्वेलर्स चे संचालक विनोद चिंतामणी यांची धाराशिव जिल्हा सराफ सुर्वणकार फेडरेशन जिल्हा कायदेशीर कार्यान्वित समिती च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड…
चिंचपू(बु) येथील विजयसिंह पाटील विद्यालयातील १० वी व १२ वी गुणवंतांचा सत्कार…
प्रतिनिधी:- परंडा तालुक्यातील चिंचपुर (बु) येथील विजयसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा राखली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा नेते तथा माजी उपसरपंच युवराजसिंह रणजितसिंह पाटील यांच्या…
परंडा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन…!
माझं गांव माझं शहर (दि.२९) परंडा तालुक्यातील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन चालू केले आहे याविषयी माहिती कि पोलिसांनी आकसबुद्धीने, हेतू पुरस्सर आणि बेकायदेशीरपणे उपविभागीय अधिकारी, तलाठी व मंडळ…
सौ.शारदा संतोष कुलकर्णी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिव्यांग ई रिक्षा योजना परंडा तालुक्यातील एकमेव लाभार्थी.
परंडा प्रतिनिधी(29) दिव्यांग उद्योग समुह (महाराष्ट्र राज्य ) संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या पाठपुराव्यामुळे धाराशिव जिल्हायातून एकमेव परंडा तालुक्यातून कौडगाव ता.परंडा या गावातील ई रिक्षा लाभार्थी १०० % दिव्यांग सौ…
एस एस सी परीक्षा जिल्हा परिषद कन्या प्रशाला परांडा या प्रशालेचा सलग आठव्या वर्षी 100% निकाल
एस एस सी परीक्षा जिल्हा परिषद कन्या प्रशाला परांडा या प्रशालेचा सलग आठव्या वर्षी 100% निकाल परांडा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा 2017 पासून सलग आठव्या वर्षी 100% निकाल लागला…
संत मीरा पब्लिक स्कूलचा (इंग्रजी माध्यम ) निकाल 100% लागला.
परंडा : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने लातूर बोर्डातर्फे जाहीर करण्यात आला. शहरातील संत मीरा पब्लिक स्कूलचा (इंग्रजी माध्यम ) निकाल याही वर्षी…
कल्याणसागर विद्यालयाची यशाची परंपरा कायम…उत्कर्ष कोठावळे 100% गुण घेऊन राज्यात प्रथम..
परंडा- येथील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाने यशाची उज्वल परंपरा कायम राखत उत्कर्ष गजानन कोठावळे या विद्यार्थ्याने सर्व विषयात 100% गुणांसह दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला…