Month: January 2025

संत मिरा पब्लिक स्कूलमध्ये पूजा नेटकेचा सत्कार

माझं गांव माझं शहर (परंडा):दि 30 रोजी भोंजा ता. परंडा येथील कु. पूजा भाऊसाहेब नेटके हिची एमपीएससी च्या माध्यमातून अन्न सुरक्षा अधिकारी(FSO )म्हणून नेमणूक झाली आहे, त्याबद्दल तिचा व आई…

भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे-पाटील यांची भाजपा नेते सुजितसिंह ठाकूर यांना सदिच्छा भेट

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)रतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे-पाटील यांनी आज परंडा येथे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या संवाद निवासस्थानी सदिच्छा भेट…

धाराशिवमध्ये दिव्यांगांसाठी मदतीचा उपक्रम.

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी): दिव्यांग व्यक्तींकरिता मोफत साहित्य वाटप शिबिराचे आयोजन दि २५ रोजी भूम येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये शनिवारी करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद…

रॉयल पब्लिक स्कूलची शैक्षणिक सहल:आनंद व अनुभव

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल या शाळेची शैक्षणीक सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल या शाळेच्या सहलीचे आयोजन तुळापुर –…

परंडा: रस्त्याच्या खोदकामामुळे धुळीचे सामाज्ये प्रशासनाचे दुर्लक्ष.

परंडा शहरातील रस्त्याच्या खोदकामामुळे शहरांमध्ये सर्व भागांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे परंडा शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोकांची रहदारी असलेल्या करमाळा रोड, बावची रोड अशा रस्त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धुळीचे…

ज्वारीवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव: शेतकऱ्यांची चिंता

परंडा तालुक्यातील जेकटेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांच्या यावर्षीच्या रब्बी हंगामातील ज्वारी या प्रमुख पिकावरच असून सध्या काही ठिकाणी ज्वारीचे पीक समाधानकारक अवस्थेत दिसत आहे. परंतु असे असले तरी देखील बहुतांश ठिकाणी…

खंडेश्वरवाडी येथे स्वेटर वाटप: एक अभिनव उपक्रम

देवगांव (बु ) प्रतिनिधी दि. 22 परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथे परंडा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या सूचनेनुसार ग्रामसेवक विलास मिस्कीन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत खंडेश्वरवाडी यांच्या 10 टक्के…

परंडा: भुईकोट किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व..प्रकाश काशीद.

परंडा,ता.२० (तानाजी घोडके)ऐतिहासिक वारसा,भुईकोट,गडकोट किल्ल्यासह शालेय वयोगटातच इतिहासाची गोडी निर्माण व्हावी म्हणुन शेळगाव ता.परंडा येथील सनराईज इंग्लिश स्कुल शाळेच्या शालेय मुलामुलींनी नुकताच शहरातील भुईकोट किल्ला पाहणीचा आनंद घेतला. भुईकोट किल्लापाहणीसाठी…

सोने खरेदीसाठी वर्धमान ज्वेलर्सची सुवर्णबंध योजना

माझं गांव माझं शहर (परंडा) शहरातील विश्वासाहार्थ वर्धमान ज्वेलर्स येथे सोने खरेदीसाठी ग्राहकांना सुलभ आणि लाभदायी अशी सुवर्णबंध योजना सुरू झाली आहे १५ महिन्याच्या या योजनेत ग्राहकाने प्रति महिना चार…

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय बसविणे कैलीपर्स यांचे मोजमाप व ऑन द स्पॉट वितरण शिबीराचे आयोजन

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय बसविणे कैलीपर्स यांचे मोजमाप व ऑन द स्पॉट वितरण शिबीराचे आयोजन एस आर ट्रस्ट जिल्हा प्रशासन समाज कल्याण…

error: Only Reporters Login