आकुर्डी पुणे येथे रणबागुल युवा मंचचा स्नेह मेळावा उत्साहात.
परंडा माझं गांव माझं शहर : प्रवीण रणबागुल युवा मंचच्या वतीने पुणे येथे भूम, परंडा, वाशी तालुक्यातील नागरिकांचा पारिवारिक स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान…