विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी – डॉ शहाजी चंदनशिवे
परंडा(माझं गांव माझं शहर)विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी . आपल्या आई-वडिलांना फसवू नये . आई-वडिलांनी आपल्यावर ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात . स्पर्धेच्या युगात जगत…