डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान ..
( डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाम विस्तार दिनानिमित्त विशेष लेख) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या पूर्वीचे मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचा नामविस्तार दिनांक 14 जानेवारी1994 रोजी…