Category: राजकीय

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर कोणत्या मंत्र्यांना कोणते दालन मिळाले…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना कार्यालयीन कामकाजासाठी दालनाचे वाटपसुद्धा झाले आहे. या मंत्रिमंडळात एकूण ३३ मंत्री व ६ राज्यमंत्री महोदयांचा…

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांच्या प्रचाराचा झंजावत…!

परंडा (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांच्या परिवर्तन यात्रा यात शेकडो संख्येने मातृ-पितृ शक्तीची गर्दी होत आहे. युवा वर्गात प्रवीण रणबागून यांच्या बद्दल विशेष आपुलकी असल्याचे…

सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा आम्ही सन्मान करतोय. पण आमचं जे ठरलं आहे, तेच आम्ही करणार आहोत-मनोज जरांगे पाटील

आंतरवली सराटी :(प्रतिनिधी) निवडणुका असल्याने अनेकजण आपल्या नावाचा वापर करू शकतात. आपल्या नावाने पैसे गोळा केले जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी असले प्रकार होऊ नये म्हणून सज्जड…

परंडा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी ?

MYVILLAGEMYCITY : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्व. मा.आ. ज्ञानेश्वर पाटील यांच्या दोन्ही पुत्रांकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मा. आ. राहुल मोटे व त्यांच्या…

मनोज जरांगे – पाटील यांचा विधानसभेला फॅक्टर चालणार का ?

परंडा(प्रतिनिधी)परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार मनोज जरांगे-पाटील यांच्या भेटीला मनोज जरांगे – पाटील यांचा विधानसभेला फॅक्टर चालणार का ?आमदार जोरदार तयारी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज…

परंडा मतदारसंघात पारंपारिक लढतीला यंदा ‘ वंचित ‘ रोखणार ? रणबागुल

परंडा –परंडा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या मतदारसंघात आजपर्यंत पारंपारिक लढती झाल्या आहेत यंदा मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) शहर प्रसिध्दी प्रमुख पदी देशमाने गोरख यांची निवड….

परंडा १४ (माझं गांव माझं शहर ) शहरातील प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ता मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी आमदार राहुल भैया मोटे यांचे कट्टर समर्थक पत्रकार गोरख…

विरोधक संभ्रम निर्माण करुन राजकारण करत आहेत, आपण विकासाची स्पष्टता आणून यश मिळवू-रावसाहेब दानवे

धाराशिव (दि-१२) भाजपाचे जिल्हास्तरीय अधिवेशन व विस्तारित कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव येथे आयोजित या अधिवेशनाला पदाधिकाऱ्यांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता.…

शहरात वारंवार होत असलेला खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी समोर धरणे आंदोलन करण्यात आले…

माझं गांव माझं शहर -परंडा-(दि.10)- शहरात वारंवार होत असलेला खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शहरातील नागरिकांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी समोर धरणे आंदोलन करण्यात आले…यावेळी शाखा…

परंडा मतदारसंघात ‘मशाल’ला सर्वाधिक आघाडी – उबाठा सेनेने केला जल्लोष साजरा.

परंडा, दि. ४- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी उध्दव ठाकरे यांच्या मशालीला सर्वाधिक समर्थन पालकमंत्री सावंत यांच्या भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे. सर्वात जहाल शब्दांत ठाकरेसेनेचे उमेदवार ओमप्रकाश…

error: Only Reporters Login