डी.बी.ए समूहच्या वतीने 350 वी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .

परंडा प्रतिनिधी (माझं गांव माझं शहर) दि. (17) रोजी परांडा येथील शासकीय विश्राम गृह येथे डी.बी.ए समूहाच्या वतीने 350वी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी माननीय डी.बी.ए…

परंडा शहरासह तालुक्यात बकरी ईद उत्साहात..

परडा, दि . १७ ( प्रतिनिधी ) – परंडा शहरासह तालुक्यात सोमवार दि १७ जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . शहरात चार ठिकाणी बकरी ईदची नमाज…

रोहकल येथे लकी ड्रॉ पद्धतीने शेतकऱ्यांना बियाणे वाटप

अनाळा दि. १४ -परंडा तालुक्यातील रोहकल येथे खरिप हंगाम पूर्व शेतकरी कार्यक्रम दि १४ रोजी घेण्यात आला . यावेळी तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे व मंडळ कृषी अधिकारी मनोज पाटील…

शासनाने फिरवली दिव्यांगाकडे पाठ दिव्यांग बघत आहे पेन्शनची वाट..!

परंडा प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीच्या धावपळीत शासनाने चक्क दिव्यांगाकडे पाठ फिरवली आहे. दिव्यांग व्यक्तींना मिळणारी संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजना मानधन गेली दोन महिने झाले दिव्यांग व्यक्तीच्या खात्यावर जमा झालेले नाही…

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्या-अशी मागणी करताना सकल मराठा समाज

माझं गाव माझं शहर:-(दि:-१२) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दि. ८ रोजी पासून अमरण उपोषणास सुरु केलेले असून या आंदोलनास परंडा तालुका सकल…

पालकमंत्री तानाजीराव सावंतांनी घेतली अनुराधाच्या शिक्षणाची व दवाखान्याची जबाबदारी

‘व्हिडिओ कॉल’ च्या माध्यमातून गोरे कुटुंबियांशी तात्काळ संपर्क साधला.माझं गांव माझं शहर भूम :- मंगळवार दिनांक ११ जून रोजी भूम तालुक्यातील अंतरगाव येथील १७ वर्षीय अनुराधा गोरे या मुलीने आपल्या…

महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या वतीने ०५ जून ते १५ जून या कालावधीत नवचेतना संवाद यात्रा आयोजित करण्यात आली-शाखा व्यवस्थापक रवी चौधरी

परंडा प्रतिनिधी – दि . ११ – परंडा तालुक्यातील अनाळा येथे महाराष्ट्र ग्रामिण बँकेद्वारे नवचेतना संवाद यात्रे अंतर्गत दि . १२ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . शेतकरी वर्गाला…

शहरात वारंवार होत असलेला खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी समोर धरणे आंदोलन करण्यात आले…

माझं गांव माझं शहर -परंडा-(दि.10)- शहरात वारंवार होत असलेला खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शहरातील नागरिकांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी समोर धरणे आंदोलन करण्यात आले…यावेळी शाखा…

खते व बी बियाण्यांच्या किमतीवर अंकुश ठेवणे बाबत

परंडा शहरासह तालुक्यातील अनेक गावात सध्या पाऊस पडत आहे शेतकरी राजाने पेरणीपूर्व मशागत केली असून आता पेरणीची ओढ लागलेली आहे पेरणी पूर्वतयारी साठी बी बियाणे तसेच खत खरेदीसाठी तालुक्यातील बळीराजा…

गोसावीवाडी येथील आरोग्य शिबिरात ६५ जणांची तपासणी..

प्रतिनिधी परंडा:- तालुक्यातील गोसावीवाडी (डोंजा ) येथे आरोग्यदूत डॉ. राहुल घुले हे सौ. कमल भिमराव घुले बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.…

error: Only Reporters Login