परंडा तालुक्यातील भोत्रा नदीपत्रातील गोळीबार प्रकरणातील दुसरा आरोपी गजाआड..
परंडा(28) तालुक्यातील भोत्रा शिवारातील वाळू माफिया गोळीबार प्रकरणी फरार आरोपी पैकी एका आरोपीस अटक करण्यास पोलिसाना यश आले.आरोपी विजय शेलार यास बुधवारी दिनांक (26) अटक करून परंडा न्यायालयात हजर केले.…
महात्मा फुले समता परिषद व डी.बी.ए समूह यांच्या वतीने 150 वी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली .
परंडा(दि.२६) परांडा येथील शासकीय विश्राम गृह येथे महात्मा फुले समता परिषद व डी.बी.ए समूहाच्या वतीने 150वी राजर्षी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले समता परिषद मराठवाडा विभागीय…
परंडा शहरातील विद्यार्थी, कॉलेजला जाणारे शिक्षक, लहान मुले /मुली यांची दिवसाची सुरुवात चिखलमय..
परंडा(प्रतिनिधी) हे दृश्य कुठल्या तांड्यावरील किंवा वाडी वस्तीवरील नसून ही परिस्थिती आहे .परंडा शहरातील बावची रोड वरील रस्त्याचे या रस्त्याने जास्तीत जास्त रा गे शिंदे कॉलेजला जाणारे विद्यार्थी, महात्मा गांधी…
संविधानाची कास धरीत नवभारताची निर्मिती करणारे व्हा:भालशंकर
कुर्डूवाडी(25) – सध्याच्या युग हे ज्ञानाचे युग आहे. त्यावर कोणाची मक्तेदारी नाही. आपली स्वतःची ओळख संपत्ती नव्हे तर ज्ञानाने होते. जगात जे जे लोक मोठे झाले ते फक्त जिद्द, चिकाटी,…
परंडा तालुका संगणक परिचालक १९ जून रोजीच्या अन्यायकारक व चुकीच्या शासन निर्णयाची पंचायत समिती कार्यालया समोर २५ ला जूनला करणार होळी !
परंडा संगणक परिचालक संघटनेचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांना निवेदन.. या अगोदर आपल्या रात्र मागण्यासाठी २१ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२४ दरम्यान सुमारे २५ दिवस राज्यातील संगणक परिचालक…
एस.टी आगार परंडा येथे हिरवांकुर महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
आज दिनांक २३/०६/२०२४ रोजी एस.टी आगार परंडा येथे हिरवांकुर महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. सत्यवान -सावित्रीच्या दृष्टांताने पवित्र पावन झालेल्या वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने स्ञी शिक्षणाची जनक असलेल्या सावित्रीबाईंच्या लेकिनी…
भूम -बार्शी बससेवा सुरू झाल्याने शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दुर…
🔴अनाळा येथे चालक – वाहक यांचा सत्कार .🔴🌸 पालकांमध्ये समाधान🌸 माझं गाव माझं शहर अनाळा , दि . २४ – परंडा तालुक्यातील अनाळा येथे भूम आगाराच्या भूम -बार्शी बसचे वाहक…
आंध्रप्रदेशामध्ये दिव्यांगांना प्रति 6000 रुपये पेन्शन. महाराष्ट्र राज्यातील दिव्यांगांचे दिवस कधी बदलणार?
परांडा (प्रतिनिधी) आंध्रप्रदेश मध्ये चंद्रबाबू नायडू यांचे सरकार सत्तेवर आले आहे.सरकार सत्तेवर येतात त्यांनी दिव्यांगाना बांधवांना प्रति महिना 6000 (सहा हजार) रुपये पेन्शन लागू करण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील…
जि. प. शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप .
एस. व्ही . पाटोळे असोसिएटस व आर . एन. मोटार्स , बाणेर , पुणे यांचा संयुक्त उपक्रम परंडा , दि . २३ – परंडा तालुक्यातील अनाळा येथील जि . प…
परंडा तालुक्यात वाळू माफिया दोन गटांमध्ये तुफान हाणामारी गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी
परंडा( प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील वाळू माफी यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली.या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी बार्शी मधील रुग्णालयात दाखल करण्यात…