परंडा प्रतिनिधी (२०) परंडा तालुक्यातील देऊळगाव तांदळवाडी राज्य रस्त्याची अवस्था खराब झाली आहे सर्वसामान्य माणसाला मोटार चालक गाडी चालक यांना करावी लागते कसरत या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे यांनी रस्ता करून काही महिने उलटतात रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे अशातच ऊसतोळीचा सीजन चालू झाला आहे त्यामुळे ट्रॅक्टर चालक यांना खूप मोठी कसरत करावी लागणार आहे व यापासून ट्रॅक्टर पलटी होण्याची शक्यता देखील आहे तरी याला पाठीशी घालणारे अधिकारी व प्रशासन यांनी या रस्त्याकडे त्वरित लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.