परंडा शहरातील रस्त्याच्या खोदकामामुळे शहरांमध्ये सर्व भागांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे परंडा शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोकांची रहदारी असलेल्या करमाळा रोड, बावची रोड अशा रस्त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरलेले पाहावयास मिळते यामुळे नागरिकाच्या शोषणाला त्रास होत आहे व लहान मुलांच्या नाकामध्ये धुळीचे कण जात आहेत त्यामुळे लहान मुलांचे वयोवृद्ध माणसांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते यावर प्रशासन तथा लोकप्रतिनिधी यांनी त्वरित लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.