माझं गाव माझं शहर (परंडा ) भूम- परंडा विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक २० ऑक्टोबर रोजी मतदान झाले. सकाळच्या टप्प्यात काही प्रमाणात मतदान झाले; परंतु त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून तुमच्या भागात कोण लीड वर आहे, कोणाची हवा, कोण निवडून येईल, अशी चर्चा सायंकाळपर्यंत कायम होती. मतदान करून आलेले सामान्य मतदार, मतदान प्रतिनिधींच्या दाव्या- प्रतिदाव्यांमुळे बुधवारची निवडणूक रंगतदार झाली. परंडा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासूनमतदानास सुरुवात झाली. पहिल्या दोन टप्प्यांत भूम परंडा वाशी तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्राबाहेर म्हणजेच सकाळी पासूनच मतदानाची गतीमध्ये मतदान प्रतिनिधी आपल्या आसपासच्या भागातील वाढ होताना दिसली. परंतु त्यानंतर दुपारी 3 यांचबरोबर तालुक्यात आपल्या भागात कोणाला वाजेनंतर मतदान करण्यासाठी कामावर, अधिक मतदान होत आहे, याबाबतची माहिती मतदान बाहेरगावाहून आलेल्या अनेक मतदारांनी अनेक प्रतिनिधी घेत होते. सर्वच पक्षातील नेते आपल्या ठिकाणी रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. गावातील बूथवरच ठाण मांडून बसले होते.
स्वतःचे बूथ सांभाळत इतर ठिकाणची माहिती घेण्यात प्रतिनिधी व्यस्त असल्याचे पाहावयास मिळाले. कार्यकर्ते आपल्याचं नेत्याला लीड मिळत असून आता आपलेच दिवस असणार असल्याचा अंदाज बांधत होते. सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली होती. कुठेही गालबोट न लागता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे दिसून आले.
वारे फिरलय…..
परंडा विधानसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी | शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय समाज पक्षांच्या | कार्यकर्त्याकडून वारे फिरल्याचे मेसेज सोशल मीडियावर सकाळपासून व्हायरल झाले होते. तसेच काही ठिकाणी बैठका झाल्या असून, त्यात आमचं ‘यंदा’ ठरलंय, असेही सांगितले गेले.
नेतेमंडळी गावातच तळ ठोकून….
सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आपल्याच गावात सकाळपासून बुध केंद्राबाहेर तळ ठोकून बसल्याचे दिसून आले. प्रत्येक पदाधिकारी आपल्या नेत्यापाशी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे नेते मंडळीची अग्निपरीक्षा पहावयास दिसून आली.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.