Category: महाराष्ट्र

दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला राजीनामा..

मुंबई (तानाजी घोडके) राज्यातील लाखो दिव्यांगाचे पालनहार , हृदय सम्राट दिव्यांग भूषण ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला म्हणून दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले म्हणून…

व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंग प्रदेशाध्यक्ष पदी हर्षद लोहार यांची निवड..

मुंबई: (प्रतिनिधी) जागतिक पातळीवर ४७ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकाराच्या संघटनेच्या डिजिटल मीडिया विंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सोलापूर येथील पत्रकार हर्षद लोहार यांची निवड केल्याचे राज्य कार्याध्यक्ष…

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला

प्रतिनिधी (२४) बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदे याला पोलीस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना…

धनगर, धनगड एकच; लवकरच जीआर काढणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय

मुंबई-(माझं गांव माझं शहर) धनगर आणि धनगड एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली आहे. पंढरपूर येथे धनगर…

बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती ● ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसह सर्व योजना सुरूच राहणार ● लाडक्या बहिणींना ३० सप्टेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार ● कांद्यावरील निर्यात शुल्क…

कोविड लसीमुळे लोकांना शुगर, BP, हृदयविकाराचा त्रास; प्रणिती शिंदेंचा मोठा दावा.

सोलापूर -(दि १७) आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्यात. त्यात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत कोविड काळात…

error: Only Reporters Login