परंडा प्रतिनिधी (१०) परंडा शहरात गेल्या 7-8 दिवसा पासुन पाणी पुरवठा खंडीत झाल्यामुळे गुढीपाडवा व रमजान ईद च्या तोंडावर नागरिकाचे हाल झाले आहेत . यामुळे परंडा च्या समस्त नागारिक व महाविकास आघाडीच्या वतीने पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचे मुख्याधिकारी निवदेन देण्यात आले परंतु यावेळी मुख्याधिकारी न.पा. मध्ये हजर नसल्यामुळे गांधी मार्गाने खुर्चीला हार घालून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी सदर घटनेची माहिती जिल्हाधिकारी साहेब यांना दिली . कलेक्टर साहेबानी यांची दखल तात्काळ घेऊन पाणी सुरळीत करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना द्यावेत.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे , शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर , राष्ट्रवादी श .पा . शहरध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी , राष्ट्रवादी अ .पा शहरध्यक्ष जावेद पठाण , युवा सेना शहर प्रमुख कुणाल जाधव ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे ,मा. नगरध्यक्ष नसीर शहाबर्फीवाले ,मा. उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी , जनार्धन मेहेर ,मा. नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर ,मा. नगरसेवक इरफान शेख , बाजार समिती संचालक जावेद बागवान ,समीर पठाण , अझर शेख , प्रशांत गायकवाड , तुकाराम गायकवाड , नंदकुमार शिंदे , बाशा शहाबर्फीवाले ,बालाजी गायकवाड , शाहरूख मुजावर , साबेर मुजावर , खय्युम तुटके , गनी हावरे , प्रितम डाके , मजहर r दहेलूज , राजा पाटील , संतोष देशमुख , अभय पाटील , जुल्फेकार काझी , जोयब हावरे ,सादातअली कासी , जलील जिकरे , मुर्ताजा सय्यद ,शकिल आत्तार , आय्याज पठाण , वसीम पठाण आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading