Month: September 2024

परंडा येथील नगरपालिकेला दिव्यांग 5% टक्के निधी संदर्भात दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने निवेदन सादर.

परंडा (प्रतिनिधी ) येथील नगरपालिकेला दिव्यांग 5% टक्के निधी संदर्भात दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने निवेदन सादर.(१९)परंडा शहरातील दिव्यांग बांधवांना नगरपालिका…

महात्मा गांधी विद्यालयात गणित ओलंपियाड स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण-समन्वयक तानाजी घोडके

प्रतिनिधी(१७)परांडा येथील महात्मा गांधी विद्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली भाषणे व मनोगत…

धनगर, धनगड एकच; लवकरच जीआर काढणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय

मुंबई-(माझं गांव माझं शहर) धनगर आणि धनगड एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत…

बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती ● ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसह सर्व योजना सुरूच राहणार ● लाडक्या…

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील रा गे शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला सत्कार .

प्रतिनिधी (माझं गांव माझं शहर )परांडा दि . 15 सप्टेंबर 2024 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण…

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी आशिष शेळके स्वामी विवेकानंद सेवारत्न पुरस्काराने सन्मानित .

प्रतिनिधी (माझं गांव माझं शहर )परंडा दि . 15 सप्टेंबर 2024 येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी आशिष अरुण शेळके यांना…

पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार…

परंडा (माझं गांव माझं शहर) राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची…

परंडा येथे 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रममुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचीउपस्थिती राहणार.

धाराशिव दि. 13 सप्टेंबर (माझं गांव माझं शहर ) : राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात…

शनिवारी मुख्यमंत्री शिंदे जिल्हा दौऱ्यावरजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा विभागनिहाय आढावा.

दि. १२- राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले आहे. याच अभियानाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे…

error: Only Reporters Login