प्रतिनिधी (माझं गांव माझं शहर ) परंडा येथे दि. 3 ऑक्टोबर रोजी सातारा येथे रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे वर्धापन दिन उपस्थित राहण्यासाठी पूर्वतयारी नियोजन बैठक परंडा तालुका महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली परांडा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष कार्यालयात बैठक झाली परांडा तालुका अध्यक्ष उत्तम ओव्हाळ सोशल मीडिया आयटी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे तालुका संपर्क प्रमुख दादा सरवदे तालुका उपाध्यक्ष जयराम साळवे संजीवन भोसले भास्कर ओव्हाळ बाबा शिंदे विकास गोमासे संतोष चतुर पप्पु सरवदे बागडे दादासाहेब धनाजी यशवंद दशरथ हावळे रंदील गणेश बापूराव हावळे काशिनाथ सातपुते बाजीराव मांजरे बप्पा चौधरी केलास शिंदे रामा कांबळे बाळासाहेब चतुर संजय यशवंद विक्रम भोसले दशरथ लोंढे सुभाष वाकचौरे सुजल कांबळे संजय वाघचौरे निखिल कांबळे रोहित राऊत शेकडो पदअधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading