सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीमुळे आवर पिंपरी जवळ पुन्हा अपघात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी
परंडा प्रतिनिधी(15)
परंडा तालुक्यातील आवार पिंपरी परांडा कुर्डूवाडी रस्त्याचे कामकाज होऊन बरेच दिवस झाले परंतु रस्त्याच्या साईटने मुरूम टाकलेला आहे त्याला पसरवलेला नाही त्यामुळे अनेक युवकांचा मोटरसायकल स्वरांचा अपघाताचा कारण ठरत असलेला हा रात्र रस्ता बनला आहे या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदार यांना पाठीशी घालत आहेत हा अपघाताचा परांडा कुर्डूवाडी रस्ता कधी होणार व असा सवाल संपल नागरिकांतून केला जात आहे तरी या कामाकडे प्रशासकीय यंत्रणे लक्ष घालून त्वरित कामकाज पूर्ण करावे व होणारा अपघात टाळावा असे मत नागरिकांत व्यक्त होत आहे.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading