अनाळा- दि . ०१ – परंडा तालुक्यातील अनाळा येथील कालिका ज्वेलर्स चे संचालक विनोद चिंतामणी यांची धाराशिव जिल्हा सराफ सुर्वणकार फेडरेशन जिल्हा कायदेशीर कार्यान्वित समिती च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली . त्यांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष दत्ता गोरे (माळी ) यांनी दि .३० रोजी धाराशिव येथे देऊन सन्मानित करण्यात आले . त्यांच्या निवडी बद्दल अनाळा ग्रामस्थाच्या वतीने समाजसेवक नानासाहेब अनाळकर , प्रा .विकास सरवदे , महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे सोमनाथ गडकर , एम .बी . खराडे , एम .बी . कबीर ,पत्रकार अलिम शेख यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला त्याच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे .


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading