प्रतिनिधी(१७)परांडा येथील महात्मा गांधी विद्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली भाषणे व मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ आयोजित गणित ओलंपियाड स्पर्धा 2023 आयोजित डीआयआयटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून घेण्यातआलेल्या स्पर्धेचे मिडल व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंजीत घाडगे बाळासाहेब काशीद पर्यवेक्षक व सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन करणारे संस्थेचे समन्वयक तानाजी घोडके यांचा महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने सन्मान शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेमध्ये सहभागी शाळेला प्रशस्तीपत्र मुख्याध्यापक रंजीत घाडगे यांना ट्रॉफी देऊन संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या विद्यालयातील एकूण परीक्षेत एकूण 55 सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यामध्ये गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळवणारे खालील विद्यार्थी भाग्यवंत विकास चौधरी प्रीतम आप्पासाहेब घोगरे वैभव रवींद्र गरड
सिल्वर मेडल व प्रमाणपत्र प्राप्त करणारे विद्यार्थी कादंबरी श्रीराम नाईकवाडी श्रेयस तानाजी तरंगे
सहभागी प्रमाणपत्र मिळवणारे विद्यार्थी पूर्वा तुकाराम घोडगे श्रेयश अमोल देवकर सार्थक प्रवीण पाटील श्रीरुद्र कृष्णा किल्ले आरोही धनंजय चौधरी समीरा जाकिर काझी सानिका नानासाहेब सूर्यवंशी आराध्या ज्योतीराम घोगरे. प्रणया विनोद खुणे जिक्रा राऊफ मुल्ला समृद्धी शिवकन्या पाटील रुद्राक्ष भीमशंकर विभुते सार्थक गोपाल मोमले हरिदास मानसिंग नगरे स्वराज राहुल गायकवाड आरोही ढवळे रोहन विठ्ठल गायकवाड अर्निया इलियास शेख कार्तिकी सुधीर बोत्रे दिव्या संतोष सर्वगोड प्रगती तुकाराम गोडगे राजनंदनी महारुद्र गुडे प्रतीक्षा ज्ञानेश्वर गोडगे आकांशा अंगद काटे केदार हनुमंत घोगरे आयान शरीफ खान मयुरेश महाबळी देवळकर जीशान आयुब शेख सिद्धार्थ विश्वनाथ रामगुडे अरमान सफिल शेख अजित सुहास मच्छिंद्र आलिया इल्यास शेख शेयश सचिन घाडगे ओंकार नारायण भोसले निखिल गोकुळ कुंभार सारंग बालाजी चव्हाण स्नेहल नंदू शिंदे अस्मिता शिवाजी सातव वैभवी बापू चव्हाण अनुष्का नितीन कराळे दिव्या आबासाहेब मस्के श्रद्धा जनार्दन नाईकवाडी संस्कृती शरद गाढवे अजिंक्य विकास शेळके विश्वजीत विजय गोफणे अक्षय महाबळी भुजबळ गौरव चव्हाण संस्कार तानाजी खोत सोहम बाळू हजारे करण नितीन काकडे अनिकेत शिवाजी चौधरी ऋग्वेद रवींद्र बारस्करअविष्कार शिवाजी गाढवे पृथ्वीराज अशोक भिसे राज संतोष ओव्हाळ सोहम सचिन यादव महादेव सोमनाथ मोहिते यावेळी विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading