शासनमान्य ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्थेच्या राज्य स्तरीय वधुवर विशेषांकाचे प्रकाशन
परंडा(माझं गांव माझं शहर) शासनमान्य ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्थेच्या वतीने गेले तीन महिन्यात विविध वधुवर मेळाव्यात व संस्थेत नांव नोदणी केलेले वधुवर तसेच ब्रह्मवार्ता च्या वाटसप ग्रुप वरुन आलेल्या वधुवर…