परंडा-(०६)कै. महारुद्र बप्पा मोटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परंडा, 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचे सत्कार संस्थापक मा. रणजीत दादा मोटे यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता संपन्न झाला. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष संदीप पाटील, ऍड सुभाष वेताळ, पंकज नाना पाटील, युवक तालुका अध्यक्ष धनंजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा संचालक ऍड सुजित देवकते, डॉ रवींद्र जगताप, सोमनाथ सिरसट, सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे,माजी जीप सदस्य मारुती मासाळ, जेस्ट कार्यकर्ते अप्पा बनसोडे, माजी नगराध्यक्ष नसीर शहा बर्फीवाले, शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, युवा नेते नंदू शिंदे, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस घणश्याम शिंदे, युवा नेते गनी भाई हावरे, खयुम तुटके, सचिन पाटील, अमोल जगताप, रामभाऊ मुसळे, महेश खुळे,हनुमंत गायकवाड, तालुका युवक उपाध्यक्ष बंडू रगडे,सुधीर वाघमोडे, संकेत कांबळे,प्राचार्य हनुमंत यादव सर, सलीम शेख, डॉ नवनाथ वाघमोडे ओ बीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष,पत्रकार सुरेश घाडगे,प्रा. सूचित सातपुते सर यांच्या सह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्तित होते.
तसेच सर्व शिक्षक, प्राध्यापक, व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद झोंबाडे सर यांनी केले.
व आभार प्रदर्शन पटेल सर यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यादव सुधीर, प्रा. देशमाने, प्रा. मारकड महादेव, प्रा. अजय मेटकर, प्रा. अजित देशमुख, प्रा. रणजीत देशमुख, प्रा. खैरे सर, प्रा. मणियार प्रा. वणवे मॅडम,सुरवसे सर, सरडे सर,जागताप सर,इतापे सर,भोरे सर, हाके सर, सेवक राजाभाऊ बनसोडे, अशोक कोकणे, देविदास गरड, थोरबोले आदिनी परिश्रम घेतले
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.