“गणेश जयंतीनिमित्त शहरातील जय भवानी गणेश मंदीरात रक्तदान शिबीर व धार्मिक कार्यक्रम संपन्न ”
परंडा ,ता.१ (प्रतिनिधी ) श्री गणेश जंयतीनिमित्त शनिवार ता.१ रोजी शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील एकमेव ट्रस्टी असलेल्या जय भवानी गणेश मंदीरात गणेश जयंती मोठ्या…