रा.गे. शिंदे महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी..
प्रतिनिधी (परंडा). शहरातील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.…