परंडा तालुक्यातील दिव्यांगांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम||दिव्यांग उद्योग समूहाची सामाजिक जबाबदारी
परंडा(माझं गांव माझं शहर ) परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे व तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांच्या…