CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), default quality?

परंडा ( प्रतिनिधी) परंडा पोलीस ठाणे यांच्या वतीने दि. २७ रोजी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परंडा शहरातून रूट मार्च काढण्यात आला. आगामी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस ठाणे परंडा अंतर्गत मौजे मानकेश्वर, जवळा, शिराळा, आसू, लोणी, भोत्रा, बावची, या गावासाह परांडा शहरात कायदा व सुव्यवस्था ‘अबाधित राहण्यासाठी काढण्यात आला.
पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन उपविभागीय पोलीस अधिकारी भूम गौरी प्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी विनोद इज्जापवार यांचे सह बी. एस. एफ. १५८ बटालियन चे ८२ जवान व पोलीस ठाणे परंडा येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading