परंडा : धाराशिव जिल्ह्यातील वरून कॉल आला. यावेळी समोरच्या भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व्यक्तीने त्यांना अत्यंत विश्वासाने बोलत यांना अज्ञाताने कॉल करून त्यांच्या बँक खात्यातील १९ हजार ९६९ रुपये काढत ऑनलाईन फसवणूक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. २४) घडला असून याप्रकरणी ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला ‘तुमच्या बँक खात्यावरून ४ हजार ४९० रुपये ट्रान्स्फर झालेले नाहीत, खात्री करण्यासाठी फक्त १ बटन दाबा असे सांगितले. त्यानुसार माजी आमदार ठाकूर यांनी सदरील १ क्रमांकाचे बटन दाबले असता त्यांना बँक खात्यातून १९ हजार ९६९ रुपये कमी झाले असल्याचा मेसेज आला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सुजितसिंह ठाकूर यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात फोनधारकाविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तसेच फसवणूक प्रकरणी आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नेते तथा माजी विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांना मंगळवारी (दि. २४) त्यांच्या मोबाइल क्रमांक ९४०३xxxxxx यावर एका अनोळखी मोबाइल क्रमांक ९११४११२८२००७४ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.