“व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने वाळूज महानगरातील पत्रकारांना दहा लाखाचा विमा वितरण”
वाळूज महानगर / प्रतिनिधी (26) – व्हॉईस ऑफ मीडिया” संस्थेने वाळूज महानगरातील पत्रकारांसाठी एक महत्वाची पाऊल उचलले आहे. संस्थेच्या वतीने, पत्रकारांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी, एक विशेष उपक्रम राबविण्यात आला…