Category: बातमी (माझं गांव माझं शहर )

Your blog category

गुरुपौर्णिमे निमित्त प पू गुरुवर्य श्री श्री रविशंकर महाराज आर्ट ऑफ लिविंग साधकांचा मोरे हॉस्पिटल श्री श्री हॉल येथे गुरुपूजा कार्यक्रम संपन्न …

परंडा (माझं गांव माझं शहर) भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेली गुरु शिष्य परंपरा यात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे . गुरु हा उत्पत्ती स्थिती लय याला कारणीभूत असल्याने गुरूला परब्रम्हाची संज्ञा…

विशाळगड हल्ल्यातील गुन्हेगारांवर कारवाई करा मुस्लिम समाजाची परंड्यात मागणी…

परंडा(माझं गांव माझं शहर ) कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड तसेच परिसरातील छोट्या-छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटूंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेचा परांडा…

उपजिल्हा रुग्णालय परांडा येथे महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी दिव्यांग तपासणी शिबिर होणार..

परांडा प्रतिनिधी(२१) शहरातील व तालुक्यातील दिव्यांग बांधवांची दिव्यांग प्रमाणपत्रे मिळण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यातून परांडा येथे पुन्हा एकदा नव्याने दिव्यांग तपासणी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला अनुसरून…

कल्याण सागर विद्यालय परिसरात भक्तीमय वातावरण श्री संत भगवान बाबा महाराज पालखी सोहळ्याचे मा. आ. सुजिसिंह ठाकुर यांच्याकडून स्वागत…

परंडा : पंढरीच्या विठुरायाच्या ओढणी निघालेल्या संतश्रेष्ठ भगवान बाबा महाराज पालखी सोहळ्याचा आज शुक्रवारी परंडा शहरात प्रवेश झाला. येथील कल्याण सागर विद्यालयाच्या प्रांगणात भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर…

संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी शहरात आगमन होताच दर्शनासाठी झालेली नागरिकांची गर्दी.

परंडा, ता. ९ (माझं गाव माझं शहर ) : नाथांच्या पालखीचे आतषबाजीत स्वागत परंड्यामध्ये ठिकठिकाणी भक्तिमय वातावरण, दर्शनासाठी मोठी गर्दी ‘पंढरीशी जा रे आल्यांनो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग ! वाट…

विद्यार्थ्यांसह नागरिकांची फरपट दूर भैरवनाथ शुगर्सने बावची रस्त्यावरील बुजवले खड्डे

माझं गाव माझं शहर :-परंडा, दि. ७- शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिकांची बावची रस्त्यावरील खड्यांमुळे फरपट सुरू होती. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी थेट तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांना निवेदन दिले…

लोकनेते बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर..

परंडा (०५) लोकनेते बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित आयोजक प्रहार जनशक्ती पक्ष परंडा तालुकाअध्यक्ष आप्पासाहेब तरटे मित्र परिवार या शिबिरासाठी उद्घाटक म्हणून तहसीलदार घनश्याम अडसूळ साहेब गटविकास…

देऊळगाव येथे दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांगांना साहित्य वाटप.

परंडा प्रतिनिधी(4 जुलै 2024) दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यातून मौजे देऊळगाव तालुका परांडा येथील दिव्यांग बांधवांना केंद्र शासनाच्या एडीआयपी योजनेतून ADIP ( आमदार राणा दादा पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर) यांच्या…

व्हाईस ऑफ मिडीया पञकार संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील अनाथ,गोरगरीब,गरजु मुलामुलींसह पञकारांच्या गुणवंत पाल्यांना जि.प.मुख्य कार्यकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करताना यावेळी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक,अर्जुन जाधव आदि

परंडा,ता.४ (प्रतिनिधी) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेत अग्रेसर आहेत.माझेही शालेय शिक्षण ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेतच झाले आहे.व्हाईस ऑफ मिडीया पञकार संघटनेने गरजु,अनाथ मुलामुलींना शालेय उपयोगी साहित्य देण्याचा उपक्रम स्तुत्य…

सकल ओबीसी समाजाची सोनारीत बैठक संपन्न…

परंडा-(दि२८) ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील सोनारी येथे सखल ओबीसी बांधवांच्या वतीने गुरुवार दि.२७ जुन रोजी ग्रामपंचायत कार्यालय समोर बैठक संपन्न झाली. तत्पुर्वी ग्रामपंचायत कार्यालयापासून श्री काळभैरवनाथा…

error: Only Reporters Login