.परंडा . प्रतिनिधी . धाराशीव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी जि .प .सदस्य तथा जिजामाता शाळेचे संस्थापक अध्यक्ष . दत्ता साळूंके यांचा वाढदिवस बुधवार दि . ३० ऑक्टोबर रोजी परंडा येथील जिजामाता शाळेत मान्यवरांच्या उपस्थीतीत मोठया उत्सहात साजरा करण्यात आला , यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साळुंके याचा वाढदिवस साजरा करून सत्कार करण्यात आला,साळुंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ॲड . संदिप खरसडे यांच्या वतीने जिजामाता शाळेतिल विद्यार्थ्यांना बसण्यासाठी २५ बेंच भेट देण्यात आले ,या बेंच वर्ग खोलीचे उदघाटण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष .धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आलेजिवनात राजकारण . समाजकारण हे तिसरे अंग आहे . हे अंग पैशाने पाहाता येत नाही या साठी अंखड समाज सेवेत यावे लागते . दत्ता आण्णा हे समाज सेवेतील हिरा आहेत त्यांच्या हातून लाखो लोकाचे भले होणार आहे . म्हणून ते आज समाज सेवेत कायम आहेत . त्या कार्यासाठी त्यांना दिर्घ आयुष्य लाभो अशी भावना ॲड खरसडे यांनी मनोगत व्यक्त करताना केली . या कार्यक्रमासाठी परंडा तालुक्यातील ॲड . सुभाष मोरे , गजेंद्र सुर्यवंशी , विशाल देवकर , जयदेव गोफणे , ॲड .सोमनाथ भोरे ,दत्ता रणभोर , भानुदास खैरे , नागनाथ नरूटे पाटील , नागेश मांजरे , बालाजी नेटके , आशोक गरड , नागनाथ पाटील , सतिश मेहेर ,जिजामाता शाळेचे मुख्याध्यापक . सत्यजीत घाडगे,अमर साळूंके , अंकित साळूके,समर्थ साळूंके, शिक्षक एस बी.पाटील ,एस पी गवळी,शिंदे एन आर, पाबळे,एन एन , यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . .


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading