Month: March 2025

डॉ शहाजी चंदनशिवे यांची जय मल्हार जनरल कामगार संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड

प्रतिनिधी(परंडा) शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा महाराष्ट्र पोलीस टाईम्स चे महाराष्ट्र प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे यांची नुकतीच जय मल्हार कामगार संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी…

चिमुकला रजा बागवानचा जीवनातील पहिला रोजा

परंडा दि ११ ( प्रतिनिधी ) मुस्लिम बांधवाकडून पवित्र अशा रमजान महिन्यात महिनाभराचे रोजे (उपवास) केले जातात . उन्हाळ्याच्या या दिवसात हे रोजे करणे म्हणजे काही सोपं काम नाही दिवसभर…

आंबी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गोरक्षनाथ खरड यांचा मुलगा आर्यन खरड याची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड | धाराशिव जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन

जेकटेवाडी प्रतिनिधी: भूम तालुक्यातील आंबी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गोरक्षनाथ खरड यांचा मुलगा आर्यन गोरक्षनाथ खरड याची गुटुंर (आंध्र प्रदेश) येथे होणा-या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र…

दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने परंडा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर संपन्न.

परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा येथे दिनांक 7…

विना अपघात सुरक्षित सेवा करणाऱ्या सेवानिवृत्त चालक पटेल यांचा सन्मान

परंडा दि २ ( प्रतिनिधी ) राज्य परिवहन महामंडळ इस्लामपूर आगाराच्या इस्लामपूर – आवाटी बसचे चालक हरून पटेल हे वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा परंडा बसस्थानकात आणि आगारात शनिवारी व्यापारी…

परंडा-व्हाईस ऑफ मीडियाच्या नुतन तालुकाध्यक्षपदी मुजीब काझी यांची ऑनलाईन प्रकियेतून निवड…

परंडा,ता.१ (प्रतिनिधी ) व्हॉईस ऑफ मीडिया तालुका शाखा वतीने शनिवार ता. १ रोजी तालुका अध्यक्ष निवडीची ऑनलाईन पद्धतीने निवड प्रक्रिया होवुन नुतन तालुकाध्यक्षपदी मुजीब काझी यांची बहुमताने निवड करण्यात आली.येथील…

error: Only Reporters Login