व्हॉईस ऑफ मिडियाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि कर्तुत्ववान व्यक्तींचा सत्काराचे आयोजन ..
कळंब (प्रतिनिधी) पत्रकार बांधवांच्या कल्याणासाठी सदैव कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया कळंब यांच्यावतीने दर्पण दिनानिमित्त बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी मुंडे कॉम्प्लेक्स परळी रोड कळंब येथे ज्येष्ठ पत्रकार व…