महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना कार्यालयीन कामकाजासाठी दालनाचे वाटपसुद्धा झाले आहे. या मंत्रिमंडळात एकूण ३३ मंत्री व ६ राज्यमंत्री महोदयांचा समावेश करण्यात आला आहे. देविदास भगुरे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार दालनाचे वाटप केले आहे. कोणत्या मंत्र्यांना कोणते दालन मिळाले याची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे –
- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे – दालन क्र. १०१, १०१ (अ), १०१ (व), १०४ ते १०८ १ ला मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- गिरीश गोता दत्तात्रय महाजन – दालन क्र. ६०५, ६०७ व ६०९ ६ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक – दालन क्र. ५३६, ५३८,५४० ५ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील दालन क्र. ४०२, (मध्य बाजू), ४ था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- दादाजी रेश्माबाई दगडू भुसे दालन क्र. ७००, ७०१ ७ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- संजय प्रमीला दुलिचंद राठोड दालन क्र. १०२ (मध्य बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे दालन क्र. २०१, २०२, २०४, २१२ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा दालन क्र. २०२, (मध्य बाजू) २ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- उदय स्वरुपा रवींद्र सामंत दालन क्र. १०१ (दक्षिण बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल दालन क्र. ४०७, ४था मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे दालन क्र. ४०३ (उत्तर बाजू) ४था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- अतुल लिलावती मोरेश्वर सावे दालन क्र. ५०१ (दक्षिण बाजू) ५वा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- अशोक जनाबाई रामाजी उईके दालन क्र. ५०२ (मध्य बाजू) ५वा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई दालन क्र. ३०२ (मध्य बाजू) ३रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- आशिष मिनल बाबाजी शेलार दालन क्र. ४०१ (दक्षिण बाजू) ४था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे दालन क्र. ३०१ (मध्य बाजू) ३रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- आदिती वरदा सुनिल तटकरे दालन क्र. १०३ (उत्तर बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले दालन क्र. ६०१, ६०२, ६०४ ६वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे दालन क्र. २०३ (उत्तर बाजू) २रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- जयकुमार कमल भगवानराव गोरे पोटमाळा (१), मंत्रालय मुख्य इमारत
- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ दालन क्र. २०१ (दक्षिण बाजू) २ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- संजय सुशिला वामन सावकारे दालन क्र. ३०३ (उत्तर बाजू) ३ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
- संजय शंकुतला पांडूरंग शिरसाट दालन क्र. ७०३, ७०४, ७०४ (अ), ७१० ७ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- भरत विठाबाई मारुती गोगावले दालन क्र. ३१४, ३१६, ३१८ ३ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) दालन क्र. ३३६, ३३८ ३ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- नितेश निलम नारायण राणे पोटमाळा (२), मंत्रालय मुख्य इमारत
- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील – दालन क्र. ५०१, ५०२ ५वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर – दालन क्र. २२७ (मुख्य व विस्तार इमारतीसजोडणारा ब्रिज), २३१ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
राज्यमंत्री –
- आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल – दालन क्र. ६२६ ते ६२८ (मुख्य व विस्तार इमारतीस जोडणारा ब्रिज), ६वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- माधुरी मीरा सतिश मिसाळ – दालन क्र. १३८ व १४० १ ला मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- डॉ. पंकज कांचन राजेश भोयर – दालन क्र. २३७ व २४१ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
- मेघना दिपक साकोरे-बोडीकर – विधान भवन दालन क्र.a १२५ व १३०, ए व सी, तात्पुरती व्यवस्था
- इंद्रनिल अनिता मनोहर नाईक – विधान भवन दालन क्र. १२३ व १२४, तात्पुरती व्यवस्था
- योगेश ज्योती रामदास कदम – विधान भवन दालन क्र. ११७ व १२२, तात्पुरती व्यवस्था
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.