माझं गांव माझं शहर (परंडा) शहरातील विश्वासाहार्थ वर्धमान ज्वेलर्स येथे सोने खरेदीसाठी ग्राहकांना सुलभ आणि लाभदायी अशी सुवर्णबंध योजना सुरू झाली आहे १५ महिन्याच्या या योजनेत ग्राहकाने प्रति महिना चार हजार रुपये जमा केल्यानंतर त्यांना रुपये ६००००/- ची सुवर्ण खरेदी करता येणार असून लकी ड्रॉ द्वारे दर महिन्याला एका भाग्यवान ग्राहकाला १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे नाणे मिळणार आहे.
या योजनेबद्दल सविस्तर माहिती देताना वर्धमान ज्वेलर्सचे मयूर बेदमथा यांनी सांगितले की ग्राहकांनी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोरील मंडई पेठ येथील आमच्या सुवर्णपेढीवरील दाखवलेल्या विश्वास सार्थ करण्याच्या उद्देशाने वर्धमान ज्वेलर्स कडून सोने खरेदी सह ग्राहकांना २४ कॅरेट सोन्याचे नाणे मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे दिनांक १५ मार्च रोजी सुरू होणाऱ्या या योजनेत ग्राहकाने १५ महिन्यापर्यंत रुपये ४०००/- प्रति महिना जमा करावयाचे आहेत. आणि १५ महिन्यानंतर रुपये ६०,०००/- चे २४ कॅरेट सोने किंवा २२ कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करता येणार आहे.
केवळ पहिल्या पाचशे एक ग्राहकांसाठी असलेल्या योजनेच्या सभासदांचा हजर सभासदांसमोर प्रत्येक महिन्याला लकी ड्रॉ काढण्यात येणार असून एका भाग्यवान विजेत्या ग्राहकाला सोडते प्रमाणे नाणे बक्षीस म्हणून दिले जाईल. त्या विजेतेला पुढील हप्ते भरण्याची गरज राहणार नाही उर्वरित सर्व सभासदांना १६ महिन्यात रुपये ६०,०००/- किमतीचे सोने दागिने ज्या दिवशी सोनेरी खरेदी दिवशीच्या बाजारभावाप्रमाणे २४ कॅरेट शुद्ध (९९.५०) किंवा २२ कॅरेट (९१.६०) सोने खरेदी करता येईल. शिवाय या योजनेद्वारे २२ कॅरेट सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मजुरीत १५ टक्के सूटही मिळणार आहे सुवर्णबंद या विक्री वाढ योजनेचा लाभ परंडासह आसपासच्या भूम, करमाळा, बार्शी, कुर्डूवाडी ,परिसरातील नागरिकांनी घ्यावा.
असे आवाहन वर्धमान ज्वेलर्सचे मयूर /सनी आणि मनोज बेदमूथा( संपर्क:8380000233/ 8888222291 या बंधूंनी केले आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.