निपुणोस्तवात परंडा तालुक्याचा झेंडा..
परंडा (बातमीपत्र ) दि.२८ जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या निपुणोस्तवात जि प प्रा शाळा बोडखा तालुका परांडा येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कुमारी श्रुती महेश कुलकर्णी हिने धाराशिव जिल्ह्यात भाषा विषयात प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मैनांक घोस , शिक्षणाधिकारी अशोक पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी साळुंखे मॅडम डायट प्रभारी श्री जटनुरे सर यांच्या शुभहस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले बोडखा शाळेचे मुख्याध्यापक श्री.पाटील आर.आर. व वर्गशिक्षक श्री कांबळे आर.आर.या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच श्रुतीचे आई-वडील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सगळीकडे श्रुतीचे कौतुक होत आहे
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.