परंडा ( दि.२३) परंडा येथे मा. सनदी अधिकारी तथा मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रविणसिंह परदेशी यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे भेट दिली. यावेळी श्री. परदेशी यांचा भाजपा परंडा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब, तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, न.प. गटनेते सुबोथधसिंह ठाकूर, जिल्हा चिटणीस राजकुमार पाटील, सुजित परदेशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, अजित काकडे, बाबासाहेब जाधव, हनुमंत पाटील, धनाजी गायकवाड, परसराम कोळी, तानाजी पाटील, विठोबा मदने, लक्ष्मण गोरे, नागेश शिंदे, शरद कोळी, जयंत सायकर, गौरव पाटील, सुरज काळे, सारंग घोगरे, साहेबराव पाडुळे, रामदास गुडे, सुखदेव इंगळे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading