परंडाप्रतिनिधी (1४) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वी जयंती डी.बी.ए. समूहच्या वतीने परंडा येथील आठवडा बाजार चौकामध्ये जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन मा माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर ,उद्योजक काकासाहेब साळुंखे,डी. बी. ए समूह संस्थापक/ अध्यक्ष मा. दयानंद बनसोडे यांच्या हस्ते झाले यावेळी ध्वजारोहण त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी गोरगरीब गुणवत्ता होतकरू शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग गणवेश व वह्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांचे भाषण झाली यावेळी उपस्थित जयंती कमिटी अध्यक्ष महावीर बनसोडे उपाध्यक्ष अमर गायकवाड पोलीस पाटील दिलीप परिहार एडवोकेट दयानंद धेंडे, कानिफ सरपणे, संजय सरवदे, महेश कसबे बाळू बनसोडे,आनंद बनसोडे, साहेब, जब्बार जिनेरी, नासिरभाई शेख,गोवर्धन शिंदे, जयंत शिंदे, रणधीर मिसाळ, प्रभू शिंदे, राजकुमार बनसोडे,आनंद बनसोडे, विश्वजीत बनसोडे ,नंदू शिंदे, श्रीहरी मुन्ना तुटके, अकलाक बाळाभाई, नाईकवाडी, सतीश दाभाडे, आजिनाथ ओव्हाळ, गोवर्धन सोनवणे, सोमा बनसोडे, विजय थोरात, बाळू सोनवणे, व महिला आरती बनसोडे कल्पना बनसोडे , गीता बनसोडे,गणिता गव्हाळे सोनाली थोरात प्राची बनसोडे, सविता साळवे इत्यादी बहुसंख्य नागरीक भीमसैनिक व महिलावर्ग उपस्थित होते शेवटी मा.दयानंद बनसोडे यांनी आभार मानले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.