परंडा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री साहेब , गृहमंत्री साहेब यांना भुम – परंडा वाशीचे मा. आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या मागदर्शनखाली बदलापुर येथे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करून दोषीवर कठोर कार्यवाही करून त्याला फाशी देऊन चिमुखली मुलींना न्याय मिळावा अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र अंदोलन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात येईल असा इशारा जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला. यावेळी निवेदनावर
तालुका प्रमुख मेघराज पाटील , शहरप्रमुख रईस मुजावर , बाजार समिती सभापती जयकुमार जैन ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे ,मा. उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी , जनार्धन मेहेर ,मा. नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर , बाजार समिती संचालक जावेद बागवान , संचालक ॲड. अनिकेत काशीद , युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी देवकर , युवा सेना शहर प्रमुख कुणाल जाधव , तालुका उपप्रमुख गरड सर ,दिपक गायकवाड , सोशल मिडीया समन्वयक प्रशांत गायकवाड , उमेश परदेशी , अमोल गोडगे , तय्यब मुजावर , अभय पाटील , मधुकर गायकवाड , संतोष गायकवाड , तुकाराम गायकवाड , साबीर मुजावर , अहमद भोले , अभिषेक गायकवाड , राहूल देवळे , एजाज मुजावर , रफिक मुजावर
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.