परंडा(माझं गांव माझं शहर) शासनमान्य ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्थेच्या वतीने गेले तीन महिन्यात विविध वधुवर मेळाव्यात व संस्थेत नांव नोदणी केलेले वधुवर तसेच ब्रह्मवार्ता च्या वाटसप ग्रुप वरुन आलेल्या वधुवर च्या माहिती चा मोबाईल नंबर सह आज संस्थेच्या वतीने राज्य स्तरीय वधुवर विशेषांकाचे प्रकाशन भाजपचे जिल्हा सचिव विकासराव कुलकर्णी यांच्या हस्ते ब्रह्मवार्ता कार्यालय दुपारी करण्यात आले या प्रसंगी मधुकरराव कुलकर्णी उपस्थित होते या अंकात १८५ वधु तर २४० वरांच्या नांवाचा समावेश असलेल्या ची माहिती संचालक श्रीराम विद्वत यांनी दिली हा अंक ज्या वधुवर यांना हवा असेल त्यांना रजिस्टर पोस्टाने घरपोच दिला जाईल या साठी मो नबंर 9096531355 वर करावा असे आवाहन ही केले या अंकाचे शुल्क ५०१ रुपये पोस्टेज ठेवण्यात आले आहे पैसे पाठविणे साठी तोच नबंर आहे तरी विनंती की जास्तीत जास्त वधुवर यांनी हा घेऊन त्या स्थळांची चौकशी करून आपला विवाह जमविण्यासाठी नक्की हा अंक उपयोगी पडेल.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.