परंडा(१५) येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृह या ठिकाणी छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा 5 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात आले कौडगांव तालुका परंडा येथील सुपुत्र प्रहार तालुका अध्यक्ष अप्पासाहेब तरटे यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल छत्रपती शासन ग्रुपचा सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार मा प्रांजीत भाऊ गवंडी छत्रपती शासन ग्रुप संस्थापक अध्यक्ष ह भ प बालाजी महाराज बोराडे दिव्यांग उद्योग समुह अध्यक्ष तानाजी घोडके संदीप दैन श्रीमंत शेळके यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी उपस्थित परंडा पंचायत समितीचे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष मा प्रवीण दादा रणबागुल उपसभापती मा मेघराज दादा पाटील ,श्री गोरख मोरजकर श्री औदुंबर राजे भोसले ,श्री महावीर तनपुरे मेजर पैलवान ,दिलीप नाना मोरजकर, मा दादासाहेब तनपुरे, श्री अमरजी पाटील ,सुरज धोत्रे ,भगवान रगडे ,रवी दादा मोरे अभयजी देशमुख ,विजय पाटील ,मीनाक्षी काळे ,मैनुद्दीन शेख ,विशाल पाटील , पत्रकार प्रकाश काशीद विजय मेहर रवींद्र तांबे प्रशांत मिश्रा नानासाहेब केसकर व छत्रपती शासन ग्रुपचे सर्व अष्टप्रधान मंडळ व मावळे उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.