परंडा प्रतिनिधी(14)
महाराष्ट्रात गुटखाबंदी करण्यात आला हा कायदा झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ गुटखा उत्पादक दस्तवले मात्र गुटखा उत्पादक विक्रेत्यांनी समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटखा विक्रेते यांची जाळ निर्माण केलं त्यामुळे परंडा तालुक्यामध्ये अवैध गुटखा विक्री जोमात असल्याचे चित्र दिसतंय महाराष्ट्रात बाहेरील राज्यातून येणारा अवैद्य गुटखा किरकोळ तसेच घाऊक विक्रेत्यांकडे येत आहे.राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असली तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसून येत आहेत. पानाच्या टपऱ्या तसेच काही किराणा दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे गुटखा विकला जातो .परंडा पोलिसांकडून सातत्याने गुटखा संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाते सद्या करडी नजर ठेवणे आवश्यक आहे अनधिकृत रित्या गुटखा विक्री करणाऱ्यांची चांदी होत असली तरी तरुण वर्ग मात्र मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहे गुटखाबंदीचा कायदा करून सरकारने गुटका विक्री तसेच उत्पादन आणि वाहतूक यावर निर्बंध लादले मात्र काही महाभागाने सुपारी आणि तंबाखू अशा दोन पुड्या तयार करून यापासून पळवट करण्याचा प्रयत्न केलाय सरकारी तोही हाणून पाळत अशा प्रकारचे उत्पादनांवर कारवाई करण्याचा आदेश दिले आहेत त्याचा पालन होणे आवश्यक आहे बेकायदा गुटखा विक्री बंद करण्यासाठी संबंधित अन्न आणि औषध प्रशासन आणि गुटखा हद्दपार करावा अशी आग्रही मागणी जोरदार येत असून संबंधित विभागाचा सहभाग नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading