Category: बातमी (माझं गांव माझं शहर )

Your blog category

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा- प्रशासक तथा सिईओ मनिषा आव्हाळे

सोलापूर – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय देणे साठी अहोरात्र परिश्रम केले. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करा. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी…

देवगांव (बु ) येथील मुख्य चौकातील वाहतूक कोंडी ही नित्याचीच.

देवगांव (बु )प्रतिनिधी दि.13. परंडा तालुक्यातील देवगांव( बु ) हे गाव दळण – वळणाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे येथून राज्य मार्ग हा दहा किलोमीटर अंतरावर आहे व भूम तालुक्यातील अंभी…

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वी जयंती- डी बी ए समूहच्या वतीने परंडा येथील आठवडा बाजार चौकामध्ये जयंती साजरी करण्यात आली.

परंडाप्रतिनिधी (1४) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वी जयंती डी.बी.ए. समूहच्या वतीने परंडा येथील आठवडा बाजार चौकामध्ये जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन मा माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर…

डी.बी.ए समुहच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी करण्यात आली.

डी.बी.ए समुहच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी करण्यात आली.परांडा प्रतिनिधी (११) डी.बी.ए समूहच्या कुर्डूवाडी रोड कार्यालया मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात…

सामाजिक सलोख्यासाठी हिंदू -मुस्लिम बांधवांनी एकत्र येणे गरजेचे -शिवाजी कासारे (उ. बा. ठा.) शिवसेना उप -तालुका प्रमुख.

देवगांव (बु )प्रतिनिधी. दि 10.परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु ) येथे इफ्तार पार्टीचे आयोजन दरवर्षी सालाबादप्रमाणे शिवाजी कासारे यांच्या वतीने केले जाते या वर्षी देखील त्यांनी सर्वं मुस्लिम बांधवांना एकत्र करून…

कुक्कडगाव(परंडा) येथे भीषण पाणी टंचाई-प्रशासनाचे दुर्लक्ष.

कुक्कडगाव येथे भीषण पाणी टंचाई.देवगांव (बु )प्रतिनिधी दि.9. परंडा तालुक्यातील कुक्कडगाव येथे पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे दिवसातील दोन ते तीन तास हे पाणी भरण्यासाठी जात आहेत. याचा सर्वात…

कंडारी येथे जोतीबाच्या काठीची उत्साहात मिरवणुक .

जोतीबाच्या काठीची उत्साहात मिरवणुक . कंडारी/ प्रतिनिधी (दि ९)कंडारी येथे परंपरेनुसार प्रत्येक वर्षी जोतीबाच्या काठीची वाजत गाजत मिरवणूक काढतात . या बर्षाही गुढीपाडव्या दिवशी जोतीबाच्या मानाच्या काठीची मोठ्या उत्साहात मिरवणूक…

पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ परंडा पत्रकारांच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन.

परंडा, दि. २ ( प्रतिनिधी ) धाराशिव येथील पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर अज्ञात गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ परंडा येथील पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून तहसील प्रशासणा मार्फत निवेदन…

परंडा पोलीस स्टेशन येथे दिव्यांग कलम 92 A/B ची प्रभावी अंमलबजावणी.

परंडा पोलीस स्टेशन येथे दिव्यांग कलमाची प्रभावी अंमलबजावणी. परंडा प्रतिनिधी( 28) परंडा येथे दिव्यांग कायदा 2016 नुसार कलम 92 अ व ब नुसार कारवाई करून दिव्यांगांना न्याय दिल्याबद्दल दिव्यांग समूहाच्या…

लोकसभा निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाची येत्या गुरुवारी पुण्यात राज्यस्तरीय बैठक-रामदास आठवले

मुंबई दि.26- लोकसभा निवडणुकिच्या प्रार्श्वभुमीवर रिपब्लिकन पक्षाची महत्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक येत्या गुरुवारी दि.28 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील द लेडीज क्लब,तारापोरे रोड,दस्तुर शाळे जवळ; कॅम्प पुणे येथे…

error: Only Reporters Login