तहसील कार्यालय परांडा येथे महसूल पंधरवाडा निमित्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…
परंडा(माझं गांव माझं गांव ) दि . 2 ऑगस्ट 2024 जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने व उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय येथे 1 ते 15 ऑगस्ट 2024…