Category: बातमी (माझं गांव माझं शहर )

Your blog category

अनिल सावंत यांनी घेतली शरदचंद्र पवार यांची भेट-राजकीय चर्चा…!

धाराशिव(माझं गांव माझं शहर ) महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची पुणे येथे भेट घेतली. पुण्यातील मोदी बागेत या दोघांची…

पत्रकारांचे आयडेंटी कार्ड हीच त्यांची ओळख – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धाराशिव -माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) : यापुढे पत्रकारांना कोणताही त्रास पोलिसांच्याकडून होणार नाही. याबाबत पोलिसांना कडक सुचना देण्यात येईल. तसेच पत्रकारांचे आयडेंटी कार्ड हीच त्यांची ओळख असेल अडवणूक केली…

परंडा पंचायत समिती मधील कंत्राटी लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

परंडा (माझं गांव माझं शहर ) परंडा येथे दोन हजाराची लाच स्वीकारल्याने परांडा पंचायत समितीतील विकास विजयकुमार बनसोडे, वय-35 वर्षे, क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…

केंद्र शासन,महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दिव्यांग पडताळणी व तहसील मधील पात्र लाभार्थी यादी मिळण्यासंदर्भात निवेदन.

परंडा (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सध्या राज्यामध्ये बोगस दिव्यांगाचा सुळसुळाट उघडकीस आलेला आहे. दररोज एखाद्या विभागामध्ये बोगस अधिकारी सापडत आहेत त्यानुसार परंडा येथील तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी दिव्यांग पगारी या विभागांमध्ये…

शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या अध्यक्ष पदी अमीत जोशी तर उपाध्यक्षपदी अभिजित भातलवंडे यांची सर्वानुमते निवड..

परंडा-शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या अध्यक्ष पदी अमीत जोशी तर उपाध्यक्षपदी अभिजित भातलवंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शहरातील हंसराज स्वामी मठात ॲड.श्रीकांत भालेराव, नितीन भोत्रेकर, डॉ.प्रशांत गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवा…

बदलापुर येथे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करून दोषीवर कठोर कार्यवाही करून त्याला फाशी देऊन चिमुखली मुलींना न्याय मिळावा.

परंडा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री साहेब , गृहमंत्री साहेब यांना भुम – परंडा वाशीचे मा. आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या मागदर्शनखाली बदलापुर येथे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करून दोषीवर कठोर कार्यवाही…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना महिला विभागीय अध्यक्षा सौ. वैशालीताई मोटे यांच्या वतीने परंडा येथे निवेदन.

परंडा (माझं गाव माझं शहर ) दि २१ बदलापूर येथील बालिका वर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी व संताप जनक आहे.महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे अश्या भूमीत अशी घटना…

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थेचा 5 वा वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

परंडा(१५) येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृह या ठिकाणी छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा 5 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या…

बार्शीत पत्रकारांना मिळणार मोफत औषधोपचार व्हॉईस ऑफ मीडियाचा राज्यातील पहिलाच उपक्रम..

बार्शी, प्रतिनिधी : बार्शी शहर आणि परिसरातील पत्रकारांच्या आरोग्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना आरोग्य सुरक्षा योजना सुरू करून ३ वर्षांसाठी आरोग्य विमा उतरवण्यात आला. तसेच शहरातील सुविधा हॉस्पिटल, साई…

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (प्रतिनिधी) : जगातल्या पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांसाठी उभ्या केलेल्या संघटनेचा आम्हाला अभिमान वाटतो. ही संघटना केवळ देशपातळीवरच नव्हे, तर विदेशातही ४३ देशांत आपल्या…

error: Only Reporters Login