निपुणोस्तवात परंडा तालुक्याचा झेंडा..
निपुणोस्तवात परंडा तालुक्याचा झेंडा..परंडा (बातमीपत्र ) दि.२८ जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या निपुणोस्तवात जि प प्रा शाळा बोडखा तालुका परांडा येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कुमारी श्रुती महेश कुलकर्णी हिने धाराशिव जिल्ह्यात भाषा…