परंडा प्रतिनिधी (दि.१२) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आयोजित भारतरत्न परम पूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन जयंती कमिटीच्या अध्यक्ष पदी चंद्रपाल पालके संयोजक पदी आकाश बनसोडे उपाध्यक्षपदी विशाल वाघचौरे सर्वांच्या मते एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष शशिकांत साळवे सेक्रेटरी अनिकेत बनसोडे कोषाध्यक्ष अभिजीत बनसोडे सह सेक्रेटरी राजू अहिरे सह कोषाध्यक्ष बबन बनसोडे संपर्कप्रमुख अक्षय आप्पा बनसोडे सल्लागार प्रदीप बनसोडे अमर पालके राजाभाऊ बनसोडे लहू चौतमाल मिरवणूक प्रमुख आतिश बनसोडे मयूर वाकचौरे अमोल बनसोडे अण्णा वाकचौरे प्रमुख सदस्य प्रवीण वाकचौरे दीपक चौतमाल प्रमोद जाधव आदेश बनसोडे सुजल बनसोडे राहुल थोरात वेदांत बनसोडे प्रज्वल बनसोडे राजवीर बनसोडे अभिषेक बनसोडे समाधान बनसोडे अजय बनसोडे प्रथमेश चौतमाल दादा रणदिवे सचिन बनसोडे कुणाल अहिरे यांची निवड करण्यात आली.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.