परंडा (०५) लोकनेते बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित आयोजक प्रहार जनशक्ती पक्ष परंडा तालुकाअध्यक्ष आप्पासाहेब तरटे मित्र परिवार या शिबिरासाठी उद्घाटक म्हणून तहसीलदार घनश्याम अडसूळ साहेब गटविकास अधिकारी संतोषजी टिळक साहेब प्रहार जिल्हाध्यक्ष वर्षेद तात्या शिंदे छत्रपती शासन ग्रुप अध्यक्ष प्राणजीत गवंडी दिव्यांग उद्योग समूह अध्यक्ष तानाजी घोडके डि.बी.ए. समुहाचे अध्यक्ष दयानंद बनसोडे मनसे शहर प्रमुख नवनाथ कसबे रा.स पा.ता अध्यक्ष मनोज पाडुळे जि उपाध्यक्ष दिनेश गुडे प्रहार जनशक्ती पक्ष परंडा तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे अनिकेत कुलकर्णी या आदरणीय बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस 55 वा होता म्हणून 55 रक्तदात्यांने रक्तदान केले सालाबादप्रमाणे वर्ष 6 वे रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान समजुन आपण समाजाला काही तरी देण आहे म्हणून हा उपक्रम राबविला जातो.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.