परंडा(प्रतिनिधी) ज्यांना नैसर्गिक पालकत्वापासून वंचित रहावे लागते , अशा नाकरिकांसाठी आता शासनाने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. पालकत्व मिळवण्यासाठी तीन प्रकारे पालक बनण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला भेट देण्याचे आवाहन दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पासून करण्यात आले आहे.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading