माझं गांव माझं शहर (बार्शी) दि. १५ रोजी बार्शी येथे एमोसॉफ्ट टेकवर्ल्ड प्रायवेट लिमिटेड या आय टी कंपनी मध्ये इन्द्र इंस्टीट्यूट ऑफ डिप्लोमा इंजीनीरिंग पॉलीटेक्निक कॉलेज यांनी सर्व विद्यार्थी आणि हेड ऑफ डिपार्टमेंट सुप्रिया सुभाष शेळके आणि शिक्षिका मठपती कल्याणी अक्षय या इंडस्ट्री विजिट साठी उपस्तीत होत्या या वेळी कंपनीच्या मॅनेजिग डायरेक्टर मेघा व्हनकळस आणि प्रशिक्षक अमोल व्हनकळस यांनी सॉफ्टवेअर मध्ये येणाऱ्या सर्व प्रत्यक्षिक स्वरूपात करून दाखवले आणि मुलांना आर्टिफिशीएल इंटेलिजन्स बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल सखोल माहिती प्रात्यक्षिक घेतले सर्व ग्रामीण भागातील मुलांना बार्शी मध्ये आयटी कंपनीकच अनुभव मिळाला ,या वेळी नित्यानंद कंपनीचे डायरेक्टर प्रसन्न रनभोर,दिपली माने ,तुलसी सुरवसे,वैष्णवी गवळी आदि उपस्थित होत्या.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.