डॉ शहाजी चंदनशिवे यांची जय मल्हार जनरल कामगार संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड
प्रतिनिधी(परंडा) शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा महाराष्ट्र पोलीस टाईम्स चे महाराष्ट्र प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे यांची नुकतीच जय मल्हार कामगार संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे संस्थापक अध्यक्ष दाजीराव मारकड यांनी नुकतेच नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल…
चिमुकला रजा बागवानचा जीवनातील पहिला रोजा
परंडा दि ११ ( प्रतिनिधी ) मुस्लिम बांधवाकडून पवित्र अशा रमजान महिन्यात महिनाभराचे रोजे (उपवास) केले जातात . उन्हाळ्याच्या या दिवसात हे रोजे करणे म्हणजे काही सोपं काम नाही दिवसभर काहीही न खाता न पिता केला जाणारा रोजा (उपवास) बऱ्याच वेळा मोठ्यांनाही निभवत नाही . मात्र परंडयातील रजा हाफीज समीर बागवान या पाच वर्षीय चिमुकल्याने…
आंबी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गोरक्षनाथ खरड यांचा मुलगा आर्यन खरड याची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड | धाराशिव जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन
जेकटेवाडी प्रतिनिधी: भूम तालुक्यातील आंबी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गोरक्षनाथ खरड यांचा मुलगा आर्यन गोरक्षनाथ खरड याची गुटुंर (आंध्र प्रदेश) येथे होणा-या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र धनुर्विद्या असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डेरवण जि. रत्नागिरी येथे दिनांक २८ फेब्रुवारी ते ०२ मार्च या कालावधीत १६ व्या राज्यस्तरीय…